राष्ट्रीय

⚡भारताने अमेरिका आणि चीनला सोडले मागे, भारतीय अर्थव्यवस्था वेगाने जात आहे पुढे

By Shreya Varke

भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे. भारताच्या या वेगाने अमेरिका, युरोप आणि चीन मागे पडले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने कॅलेंडर वर्ष 2024 साठी भारताचा विकास दर अंदाज 6.8 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

...

Read Full Story