⚡खुलेआम जोडप्यांना रंगेहात पकडलं, अश्लिल कृत्य केल्याप्रकरणी एफआयआर दाखल
By Pooja Chavan
मध्य प्रदेशातील इंदौर येथील एका जोडप्यांना मंदिर परिसरात अश्लिल कृत्य करणं महागात पडलं आहे. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी इंदौर येथील एमजी रोड पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला