राष्ट्रीय

⚡उत्तर प्रदेशमध्ये लष्करात भरतीच्या बहाण्याने तरुणांंना फसवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

By Vrushal Karmarkar

यूपीमध्ये चंदौली पोलिसांनी (Chandauli Police) लष्करात भरतीच्या (Army Recruited) नावाखाली तरुणांची फसवणूक (Fraud) करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून त्याच्या 6 सदस्यांना धनपूरमधून (Dhanpur) अटक केली आहे. जबलपूर पोलिसांनी (Jabalpur Police) गुन्हा दाखल केलेल्या टोळीच्या नेत्याच्या उपस्थितीबाबत पोलिस अधीक्षक अमित कुमार यांनी सांगितले.

...

Read Full Story