राष्ट्रीय

⚡चेंगणूर जिल्ह्यात एका व्यक्तीने पत्नीच्या प्रियकरावर झाडली गोळी

By Vrushal Karmarkar

केरळमधील (Keral) अशीच एक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्ती आपल्या पत्नीच्या प्रियकरावर गोळी झाडली आहे. केरळमधील (Keral) चेंगणूर (Chengnur) जवळ असलेल्या मुंडनकावु येथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या प्रियकराच्या गुप्तांगांवर गोळी झाडून जखमी केल्याची घटना घडली आहे.

...

Read Full Story