राष्ट्रीय

⚡बेंगळूरूमध्ये 12 वीच्या विद्यार्थ्याने वडिलांचा पिस्तूलाने डोक्यात गोळी घालून केली आत्महत्या

By Vrushal Karmarkar

देशात आत्महत्येचे (Suicide) प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नुकतीच बेंगळूरूमधून (Bangalore) एक आत्महत्येचे घटनासमोर आली आहे. एका पीयूसी 12 वीच्या विद्यार्थ्याने (Student) शुक्रवारी पहाटे बेंगळुरू येथील बस स्टॉपजवळ (Bus Stop) वडिलांच्या पिस्तुलाने (Gun) डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

...

Read Full Story