राष्ट्रीय

⚡सावरकरांचा अपमान ठाकरेंना सहन होत नसेल तर त्यांनी एमव्हीए सोडावी - भाजप

By Vrushal Karmarkar

ब्रिटनच्या दौऱ्यावर गेलेल्या राहुल गांधींनी भारतासंदर्भात काही वक्तव्ये केल्याचा आरोप करत मुद्दा बनवला होता, भाजपने राहुल गांधींवर हल्लाबोल करत राहुल गांधींनी माफी मागितली पाहिजे, कारण त्यांनी भारताची प्रतिमा डागाळली आहे, असे राहुल गांधी म्हणाले होते.

...

Read Full Story