राष्ट्रीय

⚡हैदराबादचे नाव बदलणार? भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी केला हैदराबादचा उल्लेख 'भाग्यनगर'

By Bhakti Aghav

यापूर्वी आरएसएसने हैदराबादचा उल्लेख भाग्यनगर केला आहे. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचारादरम्यान त्याला भाग्यनगर म्हटले होते.

Read Full Story