⚡नवऱ्याने कापला 8 महिन्यांच्या गरोदर पत्नीचा गळा; सासरच्यांना फोन करून दिली हत्येची कबुली
By Bhakti Aghav
घटनेनंतर आरोपीने स्वतः सासरच्या मंडळींना फोन करून घटनेची माहिती दिली. चुलत सासऱ्याला फोन करून मी तुमच्या मुलीला मारले असल्याचे आरोपीने सांगितले. या घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.