राष्ट्रीय

⚡कारमध्ये दुसऱ्या तरुणासोबत बसली होती बायको, पतीने केली बेदम मारहाण

By Shreya Varke

हरियाणातील पंचकुलामध्ये एका महिलेला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. असे सांगितले जात आहे की, पतीने पत्नीला सेक्टर-26 येथील एका पार्कमध्ये दुसऱ्या व्यक्तीसोबत कारमध्ये बसलेले पाहिले होते. यानंतर त्याने कारची काच फोडली आणि बेसबॉलच्या बॅटने पत्नीला बेदम मारहाण केली, जाणून घ्या अधिक माहिती

...

Read Full Story