राष्ट्रीय

⚡ग्वाल्हेरमध्ये घराला शॉर्ट सर्किटमुळे आग; अंथरुणाला खिळलेल्या 70 वर्षीय महिलेचा होरपळून मृत्यू

By टीम लेटेस्टली

शॉर्टसर्किटमुळे (Short Circuit) घराला लागलेल्या आगीत (Fire) घरातील सर्व सामान जळून खाक झाले. तसेच या अपघातात 70 वर्षीय महिला आगीत जिवंत जळून खाक झाली. अपघाताच्या वेळी वृद्ध महिला घरात एकटीच होती.

...

Read Full Story