राष्ट्रीय

⚡लष्कराला'काही गोष्टी संशयास्पद वाटल्या, नागालँड गोळीबारावर लोकसभेत गृहमंत्री अमित शाह यांची माहिती

By टीम लेटेस्टली

गोळीबारात 6 जणांचा मृत्यू झाला होता. अमित शाह म्हणाले की, 21 पॅरा कमांडोना मोन जिल्ह्यातील तिरू भागात संशयित बंडखोरांच्या हालचाली असल्याची माहिती मिळाली होती. या आधारे 21 कमांडोंनी संशयास्पद भागात घात केला. शनिवारी सायंकाळी एक वाहन तेथे पोहोचले असता त्याला थांबण्याचा इशारा देण्यात आला मात्र गाडी थांबविण्याऐवजी पळून जाण्याचा प्रयत्न केला.

...

Read Full Story