इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) कर्नाटकात ह्युमन मेटान्यूमोव्हायरसचे (एचएमपीव्ही) दोन रुग्ण शोधून काढले आहेत. देशभरात श्वसनाच्या अनेक विषाणूजन्य रोगजनकांवर लक्ष ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या नियमित देखरेखीदरम्यान ही प्रकरणे समोर आली आहेत.
...