या अपघाताबाबत बोलताना करौली जिल्हा रुग्णालयाचे प्रधान वैद्यकीय अधिकारी डॉ. रामकेश मीना यांनी सांगितले की, 'या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. झाकीर खान आणि त्यांचा मुलगा रशीद खान अशी मृतांची नावे आहेत.
...