राष्ट्रीय

⚡दिल्लीत उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट, पुढील काही दिवस दिलासा नाहीच

By Shreya Varke

दिल्ली-एनसीआरमध्ये कडक ऊन आहे. तापमानाचा पारा सातत्याने वाढत असून, त्यासोबतच उष्णतेच्या लाटेने परिस्थिती बिकट बनली आहे. येत्या काही दिवसांतही या भीषण उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही, असे हवामान खात्याच्या (आयएमडी) अंदाज आहे. कडाक्याच्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने दिल्लीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.

...

Read Full Story