हरियाणातील नूह येथे एका व्यक्तीवर आपल्या सहा वर्षांच्या मुलीवर अनेकदा बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, 22 नोव्हेंबर रोजी दाखल केलेल्या पोलिस तक्रारीत आरोपीच्या पत्नीने दावा केला की, बुलंदशहर येथील एका नातेवाईकाच्या घरातून परतल्यानंतर तिला खोलीतून तिच्या मुलीचा रडण्याचा आवाज आला.
...