india

⚡ गुजरात एटीएसची मोठी कारवाई, मुंबईत 800 कोटी रुपयांचे एमडी ड्रग जप्त

By Shreya Varke

गुजरात एटीएसने बुधवारी महाराष्ट्रात मोठी कारवाई केली आहे. एटीएसने 800 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत. सुरतमधील ड्रग्ज फॅक्टरी उघडकीस आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. गुजरात एटीएसच्या पथकाने मुंबईतील भिवंडी येथील फ्लॅटमधून ७९२ किलो लिक्विड एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत.

...

Read Full Story