india

⚡नवीन वर्षात सिगारेट आणि तंबाखू होणार महाग! जीएसटी दरात वाढ शक्य, जाणून घ्या अधिक माहिती

By Shreya Varke

नवीन वर्षात सिगारेट, तंबाखू, कोल्ड्रिंक्सचे सेवन केल्यास खिशाला कात्री लागू शकते. जीएसटी दर ठरवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्र्यांच्या गटाने या उत्पादनांवरील जीएसटी दर सध्याच्या २८ टक्क्यांवरून ३५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शिफारस केली आहे. 21 डिसेंबर 2024 रोजी राजस्थानमधील जैसलमेर येथे GST परिषदेची 55 वी बैठक होणार आहे, ज्यामध्ये सिगारेट, तंबाखू आणि कोल्ड्रिंक्सवरील GST दर वाढविण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो.

...

Read Full Story