राष्ट्रीय

⚡कोरोना काळात वापरल्या जाणाऱ्या उपकरणांवरील जीएसटी केला कमी

By Vrushal Karmarkar

कोरोना विषाणूचा (Corona Virus) कहर अद्याप कायम आहे. कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी लस (Vaccine) प्रभावी असल्याचे सिद्ध होत आहे. त्याचबरोबर जीएसटी कौन्सिलने (GST Council) 12 जून रोजी झालेल्या 44 व्या बैठकीत कोरोना व्यवस्थापनात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवरील जीएसटी (GST) 30 सप्टेंबरपर्यंत कमी केला होता.

...

Read Full Story