राष्ट्रीय

⚡काँग्रेस खासदार Karti Chidambaram यांना मोठा दिलासा! CBI न्यायालयाने 30 मेपर्यंत दिली अटकेला स्थगिती

By Bhakti Aghav

चायनीज व्हिसा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने नोंदवलेल्या खटल्यात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम (Congress MP Karti Chidambaram) यांना अटकेतून अंतरिम दिलासा दिला आहे. न्यायालयाने हे अंतरिम संरक्षण 30 मे पर्यंत दिले आहे.

...

Read Full Story