राष्ट्रीय

⚡कोरोनाग्रस्त रुग्णांना मुकेश अंबानी यांच्याकडून मोठी मदत; रुग्णालयांसाठी रिफायनरीमधून पाठवला मोफत ऑक्सिजन

By Bhakti Aghav

सध्या भारतात कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरू आहे. या लाटेमुळे राज्य व केंद्र सरकारची व्यवस्था अपुरी असल्याचे सिद्ध होत आहे. बर्‍याच ठिकाणी रूग्णालयात ऑक्सिजन व बेड नसल्यामुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.

...

Read Full Story