राष्ट्रीय

⚡ हेल्थ ड्रिंक्सच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या उत्पादनांबाबत सरकारची कठोर भूमिका, ॲडव्हायझरी जारी

By Shreya Varke

मुलांची उंची वाढवण्याचा दावा करणारी बोर्नव्हिटासारखी अनेक आरोग्य पेये बाजारात आणि ई-कॉमर्स वेबसाइटवर उपलब्ध आहेत. पण, अशी हेल्थ ड्रिंक्स तुमच्या मुलांसाठी खरोखरच आरोग्यदायी आहे की, नाही हे तुम्हाला माहीत आहे का? आता हेल्थ ड्रिंक्सच्या नावाखाली पेये विकणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांवर भारत सरकारने कडक कारवाई केली आहे.

...

Read Full Story