By Vrushal Karmarkar
ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने 76 औषध कंपन्यांची तपासणी केली होती. यापैकी 17 कंपनीत बनवलेली औषधे दर्जेदार नसल्याचे आढळून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
...