india

⚡चेन्नई विमानतळावर 72.4 लाख रुपयांचे सोने जप्त, दोघांना अटक

By Vrushal Karmarkar

चेन्नई विमानतळावरील (Chennai airport) अधिकाऱ्यांनी सोन्याच्या अंगठ्या, चेन आणि 72.4 लाख रुपये किमतीचे विविध दागिने ताब्यात घेतले आहे. दोन श्रीलंकेचे नागरिक संदर्भात त्यांना 28 मे रोजी अटक करण्यात आली.

...

Read Full Story