india

⚡नववर्षानिमित्त आज दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नईतील सोन्या-चांदीचे दर काय? जाणून घ्या, नवीन किमती

By Shreya Varke

नवीन वर्ष 2025 च्या पहिल्या दिवशी सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ झाली होती. नवीन वर्षात सोन्या-चांदीच्या दरात बदल झाल्याने बाजारात खरेदी वाढली आहे. आज दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा दर 71,240 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 77,700 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याच वेळी, चांदीची किंमत 90,400 रुपये प्रति किलो आहे.

...

Read Full Story