india

⚡सोन्याच्या दराने मोडले सर्व रेकॉर्ड; 80 हजारच्या पार पोहोचली किंमत, काय आहे 10 ग्रॅम सोन्याचा भाव? जाणून घ्या

By Bhakti Aghav

सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. बुधवारी सोन्याच्या दराने सर्व विक्रम मोडले आणि आतापर्यंतचा उच्चांक गाठला. आज म्हणजेच 23 जानेवारी रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत थोडीशी घसरण झाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 58 रुपयांनी घसरून 80126 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.

...

Read Full Story