राष्ट्रीय

⚡पोलिसांपासून वाचण्यासाठी I20 ड्रायव्हरने रिव्हर्स गियरमध्ये चालवली गाडी

By टीम लेटेस्टली

काल रात्री उशिरा येथील एलिव्हेटेड रोडवर पोलिसांचे वाहन आणि कार यांच्यात घडलेला प्रकार पाहून सर्वांनाच धक्का बसला. येथे पोलिसांची गाडी i20 कारच्या मागे धावत होती. मात्र पोलिसांपासून वाचण्यासाठी कारस्वारही आपली कार रिव्हर्स गिअरमध्ये चालवत होता.

...

Read Full Story