राष्ट्रीय

⚡Ghaziabad: गाजियाबाद येथील सिरिअल किलरला अटक, 20 वर्षांत कुटुंबातील पाच जणांची केली हत्या

By Ashwjeet Jagtap

आपण क्राईम किंवा एडव्हेंचर चित्रपटात सिरियल किलर (Serial Killer) पाहिले असतील. चित्रपटात सिरिअल किलर एका पाठोपाठ हत्या करतात. तसेच आपल्या गुन्ह्याची कुणालाही माहिती होऊ नये, यासाठी त्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करतात.

...

Read Full Story