गाझियाबादच्या लोणी भागात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिथे एका कुटुंबाने डासांपासून बचाव करण्यासाठी अगरबत्ती लावली होती. या अगरबत्तीमुळे घराला आग लागली आणि या भीषण अपघातात दोन मुलांचा मृत्यू झाला. रात्री अडीचच्या सुमारास घराला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. घरातील सदस्यांनी कशीतरी आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत दोन्ही मुले जळून खाक झाली होती.
...