राष्ट्रीय

⚡बिहारमधील समस्तीपूरात एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार

By Vrushal Karmarkar

बिहारच्या (Bihar) समस्तीपूर (Samastipur) जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामुहिक बलात्कार (Gangrape) केल्याची घटना घडली आहे. सुमारे 6 ते 7 लोकांनी सामूहिक बलात्कार केला आहे. तसेच ज्यांनी गुन्हा देखील चित्रीत केला आणि सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला.

...

Read Full Story