राष्ट्रीय

⚡राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा खेळण्याची संधी देण्याचे आश्वासन देत घातला 27.10 लाखांचा गंडा

By Vrushal Karmarkar

सुरतच्या (Surat) आर्थिक गुन्हे शाखेने (Crime Branch) 26 जानेवारीला हिमाचल प्रदेशमधील माजी रणजी ट्रॉफी खेळाडू सपना रंधावाला (Former Ranji Trophy player Sapna Randhawala) सूरतमध्ये राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा खेळण्याची संधी देऊन 27.10 लाख रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी अटक केली.

...

Read Full Story