राष्ट्रीय

⚡UP Assembly Election 2022: आरपीएन सिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश; काँग्रेसला मोठा धक्का

By Bhakti Aghav

आरपीएन सिंह यांनी आपला राजीनामा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवला होता. आरपीएन सिंह यांनी सोनिया गांधी यांना पाठवलेल्या राजीनाम्याची एक प्रत ट्विटरवर शेअर करत म्हटलं की, "आज संपूर्ण देश प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे, तेव्हा मी माझ्या राजकीय जीवनात एक नवीन अध्याय सुरू करत आहे. जय हिंद.''

...

Read Full Story