दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (डायल) ने X वरील एका पोस्टमध्ये 'नोटिस टू एअरमेन' (NOTAM) सल्लागार शेअर केला. प्रजासत्ताक दिनापर्यंत दररोज 145 मिनिटे कोणतेही विमान येणार नाही किंवा जाणार नाही, असे सांगण्यात आले. म्हणजेच, या वेळेपर्यंत विमान वाहतूक बंद राहील. सध्या राष्ट्रीय राजधानीत 76 व्या प्रजासत्ताक दिनाची तयारी जोरात सुरू आहे. तसेच परेडसाठी रिहर्सल सुरू आहे.
...