india

⚡'फ्लॅश रेडिओथेरपी' म्हणजे काय, कर्करोगाच्या सुरक्षित आणि जलद उपचारांसाठी ती कशी उपयुक्त, जाणून घ्या, संपूर्ण माहिती

By Shreya Varke

कॅन्सरच्या उपचारात नवी क्रांती सुरू झाली आहे. फ्लॅश रेडिओथेरपी हे एक अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे जे आता एका सेकंदापेक्षा कमी वेळात रेडिएशन देऊ शकते. या नव्या पद्धतीमुळे उपचार जलद तर होतीलच, शिवाय ते सुरक्षित आणि परिणामकारक ही होतील. पारंपारिक रेडिओथेरपीमध्ये, ट्यूमरला कित्येक मिनिटे आणि अनेक सत्रांसाठी रेडिएशन दिले जाते. जरी हे तंत्र प्रभावी असले तरी ते निरोगी ऊतींचे नुकसान देखील करू शकते. विशेषत: जेव्हा कर्करोग मेंदूसारख्या शरीराच्या संवेदनशील भागात असतो.

...

Read Full Story