राष्ट्रीय

⚡Chhattisgarh Raipur Hospital Fire: रायपूरमधील रुग्णालयात भीषण आग; ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने 5 रुग्णांचा मृत्यू, मृतांमध्ये कोरोना रुग्णांचाही समावेश

By Bhakti Aghav

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी आगीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. रुग्णालय आणि आरोग्य सेवा असलेल्या ठिकाणी आग लागल्यामुळे अडचणी वाढत आहेत.

...

Read Full Story