⚡गुजरातच्या बिलीमोरा भागातील ट्रान्सपोर्ट वेअरहाऊसला आग; 3 जणांचा मृत्यू, तीन जखमी
By Bhakti Aghav
बॅरल अनलोड करताना झालेल्या अपघातात आग लागली. या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. जखमींना वलसाडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.