राष्ट्रीय

⚡Andhra Pradesh: चंद्रबाबू नायडू यांच्याविरोधात FIR दाखल; कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटसंदर्भात अफवा पसरविल्याचा आरोप

By Bhakti Aghav

आंध्र प्रदेशच्या कुरनूल येथे परिवहन आणि माहिती आणि जनसंपर्क मंत्री पेर्नी वेंकटरमैया यांनी N440K व्हेरिएंटसंदर्भातील माजी मुख्यमंत्र्यांच्या दाव्याचे खंडन केले आहे. त्यांनी चंद्रबाबू नायडू यांचे वर्णन कोरोना विषाणूपेक्षा जास्त धोकादायक असल्याचे केले आहे.

...

Read Full Story