राष्ट्रीय

⚡जाणून घ्या कोरोना लसीचे प्रमाणपत्र बनावट आहे की खरं कसे ओळखावे ?

By Vrushal Karmarkar

सर्वप्रथम verin.cowin.gov.in/ वर Cowin च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. यानंतर तुम्ही Verify a vaccination certificate वर Verify certificate वर क्लिक करा. तुम्ही इथे क्लिक करताच तुम्हाला तुमच्या फोनवर कॅमेरा उघडण्याची सूचना मिळेल. ज्याला तुम्हाला परवानगी द्यावी लागेल. कॅमेरा कागदावर किंवा डिजिटल प्रमाणपत्रावर QR कोडकडे निर्देशित करा आणि स्कॅन करा.

...

Read Full Story