उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये सकाळी वनविभागाच्या पथकाने एका लांडग्याला जेरबंद केले आहे. आता पर्यंत पाच लांडगे वनविभागाकडून पकडण्यात आले आहे. अद्याप एकाच्या शोधात आहे. डीएफओ अजित प्रताप सिंग यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, आम्ही पाचवा लांडगा पकडला आहे.
...