राष्ट्रीय

⚡कौटुंबिक वादाला कंटाळून पत्नीची पतीसमोरच गळफास घेऊन आत्महत्या

By Vrushal Karmarkar

आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) नेल्लोरमध्ये (Nellore) पोलिसांनी (Police) एका व्यक्तीला आपल्या पत्नीला (Wife) शिवीगाळ केल्याबद्दल आणि तिच्या आत्महत्येचा (Suicide) व्हिडिओ रेकॉर्ड केल्याबद्दल अटक केली आहे. जी त्याने नंतर कुटुंबातील इतर सदस्यांना पाठवली होती.

...

Read Full Story