लग्नाच्या तीन महिन्यांच्या आत, 24 वर्षीय महिलेने गुरुवारी संध्याकाळी पालम विहार एक्स्टेंशनमध्ये (Palam Vihar Extension) तिच्या पालकांच्या घरी गळफास लावून घेतला. तिचा पती आणि सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी (Drowry) तिचा छळ केला, असे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले.
...