⚡इटावामध्ये आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; डबल डेकर बस आणि कार यांच्यात झालेल्या धडकेत 6 जणांचा मृत्यू
By Bhakti Aghav
डबल डेकर बस आणि कारची धडक एवढी जोरदार होती की, दोन्ही वाहनांचे पुर्णपणे नुकसान झाले. धडकेनंतर बसचा पुढील भाग निखळला. तसेच बसमधून प्रवास करणारे प्रवासी जखमी झाले.