राष्ट्रीय

⚡ आता कर्जाची चिंता होणार दुर

By Vrushal Karmarkar

ही योजना सरकारने 1998 मध्ये सुरू केली होती, ज्यामध्ये शेतकऱ्यांना अल्प मुदतीचे कर्ज दिले जाते. हे कार्ड राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने तयार केले आहे. किसान क्रेडिट कार्ड आता सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेशी जोडले आहे.

...

Read Full Story