india

⚡चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या विजयासाठी चाहत्यांकडून हनुमान चालीसाचे पठण

By Shreya Varke

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघ ाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. काशी येथे काही भाविकांनी भारताच्या संघाच्या विजयासाठी विशेष प्रार्थना केली. भारतीय संघाच्या विजयासाठी काशीतील प्रमुख धार्मिक स्थळी असलेल्या हनुमान मूर्तीसमोर हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. दरम्यान, सर्वजण हातात तिरंगा झेंडा आणि खेळाडूंचे पोस्टर्स घेऊन उपस्थित होते. क्रिकेटप्रेमींनी उत्साहाने हनुमान चालीसा पठण करून भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या.

...

Read Full Story