राष्ट्रीय

⚡29 वर्षीय डच महिलेला इच्छामरण, कुटुंबासमोर घेतला जगाचा निरोप

By Shreya Varke

इच्छामरणाची परवानगी मिळाल्यानंतर 29 वर्षीय डच महिलेने जगाचा निरोप घेतला आहे. सामान्यतः असाध्य आजाराने ग्रस्त असलेल्यांना इच्छामरणाची परवानगी दिली जाते, परंतु या प्रकरणात ती महिला शारीरिकदृष्ट्या निरोगी होती. मात्र ती मानसिक आजारी होती. झोराया तेर बीक असे या महिलेचे नाव होते. जर्मनीच्या सीमेजवळ असलेल्या नेदरलँड्समधील एका गावात ती राहत होती.

...

Read Full Story