⚡कर्मचारी निवृत्तीनंतर जन्मतारीख बदलू शकत नाहीत - कर्नाटक उच्च न्यायालय
By Bhakti Aghav
या कर्मचाऱ्याने 1983 ते 2006 मध्ये सेवानिवृत्त होईपर्यंत कंपनीत काम केले. कंपनीत कर्मचाऱ्याची नियुक्ती झाली तेव्हा त्याने त्याची जन्मतारीख 30 मार्च 1952 दिली होती. मात्र, त्यांनी आपल्या जन्मतारखेचा कोणताही पुरावा दिलेला नाही.