राष्ट्रीय

⚡पगारासाठी प्राथमिक शाळेतील शिक्षकाचे शोले स्टाइल आंदोलन

By Vrushal Karmarkar

शनिवारी 36 वर्षीय पंजाब सरकारी प्राथमिक शाळेतील (Punjab Government Primary School) शिक्षक (Teacher) सेक्टर 3 येथील एमएलए हॉस्टेलमधील (MLA Hostel) मोबाईल टॉवरवर (Mobile tower) चढला होता. सोहन सिंग हा सरकारी कर्मचारी बर्नाला (Barnala) येथील बद्री (Badri) गावात प्राथमिक शाळेत तैनात होता.

...

Read Full Story