india

⚡स्कूल बसजवळ शॉर्टसर्किटमुळे विजेची तार तुटली, विद्यार्थी थोडक्यात बचावले

By Dhanshree Ghosh

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये मोठी दुर्घटना टळली. इंदूरमध्ये बसजवळची मोठी वायर शॉर्ट सर्किटमुळे तुटून पडली. या वेळी विद्यार्थी बसमध्ये प्रवास करत होते.अशा स्थितीत बस चालक बस बाजूला न घेता बस पुढे सरकवतो.

...

Read Full Story