By Bhakti Aghav
सध्या बोर्ड बारावीचा निकाल 2025 जाहीर करण्याची तयारी करत आहे. संभाव्य तारखेनुसार, मे महिन्यात निकाल लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे.