india

⚡ UPSC: नागरी सेवा परिक्षेत मुलींची बाजी, पाहा टॉपर्सची यादी; रिजल्ट कसा कराल डाऊनलोड? घ्या जाणून

By टीम लेटेस्टली

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे घेण्यात आलेल्या नागरी सेवा अंतिम परीक्षेचा निकाल (Public Service Commission Result ) त्यांच्या जाहीर झाला आहे. या वेळी निकालामध्ये मुलींनी बाजी मारली असून त्यांचाच वरचष्मा असल्याचेही पाहायला मिळाले. हा निकाल UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर उपलब्ध आहे.

...

Read Full Story