शिक्षण

⚡महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस; 'असा' करा अर्ज

By टीम लेटेस्टली

महाराष्ट्रात पोलीस कॉन्स्टेबल (Police Constable) च्या 17641 रिक्त जागा भरण्यासाठी भरती सुरू आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 एप्रिल 2024 आहे. या भरतीसाठी पात्रता पूर्ण करणारे उमेदवार कोणताही विलंब न करता त्वरित ऑनलाइनद्वारे फॉर्म भरू शकतात.

...

Read Full Story